व्यवसाय करण्याची एक नवीन पद्धत मला अजित मराठे
सर आणि राजेंद्र सावंत सर यांच्याकडून शिकायला
मिळाली. Track Sheet कसं तयार करतात आणि ते
कसं मेेंटेन करायचं, हे मला त्यांनी सांगितलं. टार्गेट सेट
करायला सांगितलं. कंपनीचा पूर्ण सेटअप हा आता चार ते
पाच पानांतच मला दिसतोय. रेव्हेन्यू किती आहे? सेल्स
किती झाला? व्यवसायातल्या अशा सर्व प्रश्नांची उत्तरं
माझ्याजवळ लिखित स्वरूपात असतात, त्यामुळे मला व्यवसायात अधिक वेळ
आवश्यक त्या गोष्टींना देता येतो. ‘मार्स’बरोबर माझा व्यवसाय खूप चांगल्या
पद्धतीनं डेव्हलप होतो आहे.
(Atcon Care Solutions Pvt. Ltd., Pune)