‘मार्स गुरुकुल’ची माहिती मला आमचे मित्र अभिजीत सूर्यवंशी यांच्याकडून मिळाली. मी ‘मार्स गुरुकुल’ जॉईन केलं. दोन वर्षांपूर्वी माझ्या व्यवसायाचा टर्नओव्हर २८ ते ३० लाख रुपये होता. आज माझ्या व्यवसायाचा टर्नओव्हर ५ कोटींपर्यंत गेला आहे. माझ्यामध्ये राजेंद्र सावंत सर आणि अजित मराठे सरांमुळे खूप काही बदल झाले. मी अगोदर एकाच सोर्समधून उत्पन्न करत होतो. मला त्यांनी उत्पन्नाचे अनेक सोर्सेस कसे उभे करायचे आणि त्यामधून आपला उद्योग कशाप्रकारेवाढवायचा, हे सांगितलं व त्यानुसारच माझे उत्पन्नाचे सोर्सेस वाढले, माझी टीम पण वाढली, माझा ब्रँड स्पेशालिस्ट तयार करण्यात आला व माझ्या व्यवसायाची चांगल्या पद्धतीनं वाढ होत आहे.
– विशाल विसपुते
(Vispute Hydraulic, Dhule)
Get in Touch
14, Nyay Sagar, Old Nagardas Road, Near BJP Office, Andheri (East), Mumbai - 400 055.