‘मार्स गुरुकुल’ मुळे माझ्या व्हिजन, मिशनमध्ये क्लॅरिटी
आली. माझा नेमका क्लाएंट कोण, हे ओळखता येऊ लागलं.
त्यामुळे माझ्या बिझनेसवर सकारात्मक परिणाम झाला. ‘मार्स
गुरुकुल’ मध्ये मी डाटा ॲनालिसिस आणि बिझनेस डॅशबोर्ड
तयार करू शकलो. त्यामुळे मी माझ्या बिझनेसमधले
महत्त्वाचे निर्णय घेऊ लागलो. त्यामुळे अचूकता वाढली
व माझ्या बिझनेसला फायदा झाला. डॉ. अजित मराठे सर
यांच्याबरोबरच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये एखाद्या चॅलेंजचं चौफेर ॲनालिसिस करून संभाव्य
सोल्युशन कसं काढावं, याचे धडे ‘मार्स गुरुकुल’ मध्ये गिरवले.
धन्यवाद ‘मार्स गुरुकुल’!