माझं नाव दीपक दिवटे. मी नाशिकमधला व्यावसायिक
असून, मी डिसेंबर २०१९ पासून ‘मार्स गुरुकुल’ सोबत
संलग्न आहे.
मला डॉ. अजित मराठे व राजेंद्र सावंत सर हे मेंटाॅर
म्हणून लाभले असून, मी त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर
माझ्या व्यवसायामध्ये चौफेर प्रगती झाली.
या दोघांच्या मार्गदर्शनामुळे माझा व्यवसाय मोठ्या
प्रमाणात वाढला आहे. त्यामध्ये विशेषतः सेल्स अँड मार्केटिंग, प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन,
फायनान्शिअल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेस या व अशा अनेक
विषयांत भरपूर नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या मला माझ्या दैनंदिन
जीवनामध्ये व व्यावसायामध्ये अतिशय उपयुक्त ठरलेल्या आहेत.
मी व माझी संपूर्ण टीम डॉ. अजित मराठे व राजेंद्र सावंत सर यांचे मनापासून
आभारी आहोत.
धन्यवाद!