नमस्कार,
व्यवसाय करताना आपण काय करतो आहोत, त्यापेक्षाही
काय नाही केलं पाहिजे, हे शिकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे
लॉजिक क्लीअर होतात आणि नावीन्यपूर्ण कल्पना आपण
वापरतो. पण हे शक्य होतं ते फक्त ‘मार्स गुरुकुल’ मुळे. थँक्यू
अजित सर आणि राजेंद्र सर!
‘मार्स गुरुकुल’ बरोबर काम करताना एक सगळ्यात मोठा
फायदा हा झाला, की सिस्टिमकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. कोणत्या
गोष्टी मॉनिटर करता आल्या पाहिजेत ते समजलं. कुठल्याही गोष्टीचा डेटा मेन्टेन
ठेवता आला पाहिजे, that is a key of any business figure. आपल्याला
सर्व माहिती पाहिजे आणि डेटा कलेक्शन कसं करायचं. त्याच्या नंतर कस्टमर माईंड
मॅपिंगसारख्या गोष्टी असतील, ज्या खूप महत्त्वाच्या असतात. बिझिनेस करताना हे
जास्तीत जास्त लक्षात आलं, की कॉस्टिंगचं एक सुंदर शीट आम्हाला बनवून मिळालं.
त्याच्यामध्ये आपण बदललेल्या व्हेरिएबल कुठल्याही गोष्टी जरी फीड केल्या,
रिप्लेस केल्या, तरी त्याचं एक छान कॉस्टिंग आपल्याला मिळून जातं. आम्हाला
एक्सेल शीटवर हे कॉस्टिंग शीट मिळालं, त्यामुळे खूप फायदा झाला. बिझनेसमध्ये
लक्ष ठेवण्यासाठी किंवा प्रॉडक्ट कोणतं फायद्यात आहे, कोणतं तोट्यात जात आहे,
याच्याकडे लक्ष ठेवता येतं.